Online Cake Classes in मराठी
Online Cake Classes in मराठी
Online Cake classes IN Marathi is ideal for beginners who like to learn make delicious & attractive cake from scratch. After completing this course and making practice you can prepare different cakes for your family. You can also start taking orders for making cake or start Small Cake Shop to earn handsome profit or start cake making class !
ह्या ऑनलाईन केक कोर्समध्ये आपण अगदी Basic पासून Advance प्रकारचे टेस्टी व आकर्षक केक बनवायला शिकणार आहात. हा कोर्स पूर्ण केल्यावर प्रॅक्टिस करून तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या फॅमिलीसाठी केक बनवू शकता. तसेच ऑर्डर घेऊन केक बनवून देऊ शकता किंवा केक शॉपी सुद्धा सुरु करून चांगला नफा कमवू शकता.
+ कोर्सचे जॉईन केल्यामुळे होणारे फायदे :
- प्रत्येक व्हिडिओ हा मराठीतून बनविला आहे
- प्रत्येक केक बनविण्याची प्रक्रिया हि मोज-मापाने दाखवली आहे
- प्रत्येक केक बनविण्याची प्रक्रिया झूम कॅमेरात रेकॉर्डेड आहे त्यामुळे आपल्या सर्व शंका दूर होणार आहेत
- रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ हा परत परत बघता येईल त्यामुळे तुमची कोणतीही शंका राहणार नाही
- कोर्स पूर्ण केल्यावर आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी तसेच एखादा केक बनविण्याचा व्यवसाय करून मोठा नफा कमवू शकता
- या [email protected] या ई-मेल ID वर तुमचा कोर्स जॉईन केल्याचे Proof पाठवा, आम्ही तुमच्या ई-मेल ID वर तुम्हाला कोर्सच्या मराठीतून नोट्स (.pdf ) पाठवू
या कोर्समध्ये खालील व्हिडिओ सामाविस्ट आहेत
- माझी ओळख
- कोर्सचे फायदे
- केक बनविण्यास लागणारे साधने ( Instruments )
- Two Blade Hand Blender
- Cake Turn Table
- Measuring Cups & Spoons
- Palette Knife
- Nozzle For Cake Designing
- Types of Cake Mould
- Piping Bags
- Cooker
- Microwave
- केक बनविण्यास लागणारे सामुग्री ( Dry Ingredients )
- Maida - मैदा
- Baking Soda - खायचा सोडा
- Baking Powder - बेकिंग सोडा
- Sugar Powder - पिट्ठी साखर
- केक बनविण्यास लागणारे सामुग्री ( Wet Ingredients )
- Butter - बटर
- Milk Maid / Condensed Milk / Mithai Mate - मिल्क मेड
- Cake Gel - केक जेल
- Essence - इसेन्स
- Whip Cream
- Liquid Food Grade Color - फूड कलर
- Drinking Plain Soda - पिण्याचा सोडा
- Whip Cream काय आहे?
- केक बनविण्यासाठी Whip Cream तयार कसे करायचे ?
- Vanilla sponge Base केकसाठी काय काय सामुग्री वापरायची ?
- कुकर मध्ये Vanilla sponge Base केक कसा बेक करायचा ?
- केक साठी शुगर सिरप कसा करायचा ?
- Whip cream पासून केक सजावटीसाठी फुले कशी बनवायची ?
- Gel Cake
- जेल केक क्रम्बल कोटसाठी कट करावा
- Prepare जेल केक साठी जेल सॉस कसा बनवायचा?
- जेल केकला क्रीमने क्रम्बल कोट कसा करावा ?
- जेल केकला फायनल डेकोरेशन कसे करावे ?
- मायक्रोवेव मध्ये Vanilla sponge Base केक कसा बेक करायचा ?
- Photo Print Cake
- फोटो प्रिंट केक क्रम्बल कोटसाठी कसा कट करावा
- फोटो प्रिंट केक क्रम्बल कोट कसा करावा
- फोटो प्रिंट केकवर फोटो प्रिंट कसे लावावे
- फोटो प्रिंट केकला फायनल डेकोरेशन कसे करावे ?
- Marble Cake
- मारबल केक सॉस कसा बनवायचा ?
- मारबल केक क्रम्बल कोट कसा करावा ?
- मारबल केकवर मारबल सॉस कसा सेट करायचा ?
- मारबल केकला फायनल डेकोरेशन कसे करावे ?
- Chocolate Cake
- Chocolate Cake Base केकसाठी काय काय सामुग्री वापरायची ?
- चॉकलेट सॉस कसा बनवायचा ?
- चॉकलेट केकवर क्रम्बल कोट कसा करावा ?
- चॉकलेट केकला फायनल डेकोरेशन कसे करावे ?
- Barbie Doll Cake
- बार्बी डॉल केकवर क्रम्बल कोट कसा करावा ?
- बार्बी डॉल केकला फायनल डेकोरेशन कसे करावे ?
- धन्यवाद !
बेसिक ते ऍडव्हान्स Eggless केक बनवायला शिका ! घरच्यांसाठी बनवा अथवा व्यवसाय सुरु करा !
Url: View Details
What you will learn
- What are the instruments require for Cake making
- What are the Ingredients require for Cake making
- What is Raw Whip Cream
Rating: 4.25
Level: Beginner Level
Duration: 2.5 hours
Instructor: Dnyanda Gadmire
Courses By: 0-9 A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
About US
The display of third-party trademarks and trade names on this site does not necessarily indicate any affiliation or endorsement of course-link.com.
View Sitemap