OBS & Camtasia शिका सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप
OBS & Camtasia शिका सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप
OBS & Camtaisa शिका सहज आणि सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप
आपण काय शिकणार❓
आजचा आधुनिक काळात दर्जेदार व्हिडिओ निर्मिती व live streaming करण्याचे तंत्र प्रत्येक शिक्षकाला अवगत असणे आवश्यक आहे म्हणून खास आपल्या साठी मराठीतुन हा सदर कोर्स तयार करण्यात आला आहे. या विषयावर इंग्रजीमध्ये अनेक कोर्सेस असतील परंतु आपल्या मातृभाषेतील हा कोर्स आपणास अवश्य आवडेल आणि उपयोगी ठरेल याची खात्री देतो .
■ कमी वेळेत अतिशय प्रभावी,दर्जेदार आणि परिणामदायी व्हीडीओ निर्मिती.
■ प्रभावी ऑनलाइन टिचिंग लाईव्ह ब्रॉडकास्टिंग जाण्यासाठी
■ एखाद्या न्यूज चॅनेल चा स्टुडिओ मध्ये जसे live टेलिकास्ट करतात त्या पद्धतीने फक्त लॅपटॉप किंवा संगणकाचा मदतीने live जाणे. (अश्या तंत्राला लाखो रु खर्च करावा लागतो.)
■ ऑफलाईन व्हीडीओ शूट केल्यावर ईडीत करून करतो तसा इफेक्ट्स live मध्ये देणे.
■ भाषा,विज्ञान,गणित कोणत्याही विषयाचा शिक्षकांना उपयुक्त
■ लैपटॉप आणि संगणकावर प्रभावी व्हीडीओ इडिटिंग करणे.
■ कॅमटासिया व्हीडीओ इडिटिंग सॉफ्टवेअर डिटेल्स शिकणे.
वरील दोन्ही सॉफ्टवेअर हे शिक्षकांसाठी वरदान ठरू शकते. जर आपण याच योग्य वापर करायला शिकलो.
तर त्वरा करा...आजचा प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग व व्हीडीओ निर्मितीचा मास्टर व्हा.!
.... ......... ........ ........ ..... .......... ...... ....... ..... .......... .......... ........ .... .......... ....... .. ...... ........... ......... .. .... ........ .............. ...... ......... .... ...... ....... ....... ....... .....
संधि फक्त मर्यादित काळासाठी !
संपूर्ण महाराष्ट्र भरातील शेकडो आणि हजारो शिक्षकांचे १००% समाधान झाल्यानंतर आपणही एकदा अवश्य अनुभव घ्या..
कोर्स झाल्यानंतर आपले समाधान होण्याची 100% हमी !!!!!
OBS & Camtasia शिका सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण अगदी आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत होय..
संधि फक्त मर्यादित काळासाठी !
संपूर्ण महाराष्ट्र भरातील शेकडो आणि हजारो शिक्षकांचे १००% समाधान झाल्यानंतर आपणही एकदा अवश्य अनुभव घ्या..
कोर्स झाल्यानंतर आपले समाधान होण्याची 100% हमी !!!!!
OBS & Camtasia शिका सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण अगदी आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत होय..
A perfect course for Teachers..
Url: View Details
What you will learn
- OBS & Camtasia शिका सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण
- शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त कोर्स
Rating: 0
Level: All Levels
Duration: 3.5 hours
Instructor: Ravindra Gurao
Courses By: 0-9 A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
About US
The display of third-party trademarks and trade names on this site does not necessarily indicate any affiliation or endorsement of course-link.com.
View Sitemap